जनहितार्थ – ८ – जनी जनार्दन !
शब्द आमचा व्हावा रामबाण;देवा भक्ताला द्या एवढाच मान !


||ॐ||
श्रीहरी,
अंतरात माझ्या नांदे
तुझी रे कहाणी
होऊन ओठी येती
ती उत्स्फूर्त गाणी
आयुष्य माझे वाचते
तुला पानोपानी
मंजूळ सूर हे जाती
त्याचे कानोकानी
तुळशीला म्हणतात
सारे विष्णुप्रिया
हा जन्म घेतला रे
देवा तुला पहावया
धन्य झाले या जन्मी
सर्वस्व तुला अर्पुनीया
वृंदा आशय
संपूर्ण समर्पण!
विजयश्री योग व निसर्गोपचार केंद्राला हार्दिक शुभेच्छा !
यावर आपले मत नोंदवा