विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

जीव आत्मरंगी रंगला !

श्रीकृष्णार्पणमस्तु !

•|ॐ|•
मी पाहता ही सायली
प्रसन्नते आल्यापावली
सखये भेटता वेगे तूज
गवसते हृदयीचे गूज!
वृंदा आशय
श्रीकृष्णार्पणमस्तु!

श्रीकृष्णार्पणमस्तु !


यावर आपले मत नोंदवा