विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

०२ आणि ०३ एप्रिल विशेष

देवाचे देवाला अर्पण !

मौनाच्या पलीकडले…

कधी प्रत्यक्ष भेटशी
बोले कधी मी,
माझ्यातल्या तुझ्याशी !
कधी कधी तर
मौनही बोलते
ज्याचे त्याला
ते जाणवते
पडते कधी ना
पण हे अंतर
वेळ खडतर,
तरी संवाद निरंतर
आता मज उलगडले
मौनाच्याही पलीकडले

कृपेस त्या नाही गणती
प्रतीत करते जी पश्यंती !


वृंदा आशय


श्रीकृष्णार्पणमस्तु !

मराठी भाषेतील हनुमान चालीसा

•|ॐ|•

मेरे प्यारे कान्हा,

मेरी माता हो आप| मेरे पिता हो आप|
मेरे रक्षक हो आप| मार्गदर्शक हो आप||

मैं चलती तो हूं | किंतु चलाते हो आप|
मैं बोलती तो हूं| पर बुलवाते है आप ||

आपकी कृपा बगैर| कैसी होगी शब्द सैर|
जहां रखूं मैं माथा | वहां हो सिर्फ चैतन्यपैर||

वृंदा आशय

संपूर्ण समर्पण!


https://www.facebook.com/share/p/1Cbg41QZcR


•| ॐ |•
कृष्ण संदेश
https://share.google/46Xgu7O3aOyd1OoJ0
मन शंकित, तन कंपित
हो गं नि:शंक तू
आपसूक होई जग संतुलित!
संपूर्ण समर्पण कृष्णा; श्रीरामा तू आहेस रे. देवा तू आलास रे ! तूच गुण, तूच निर्गुण; मी नच फेडू शके तुझे ऋण. जन्मोजन्मी राहते तुझीच कृतज्ञ होऊन.
संपूर्ण समर्पण!

अवचिता परिमळू ………

वंदे मातरम् !

https://www.facebook.com/share/1E4wKoyt3M/


सुसंगती सदा घडो | सुजन वाक्य कानी पडो |

कलंक मतीचा झडो | विषय सर्वथा नावडो ||




सर्व परिस्थितीत माणसाने स्वागतशील असावे.


भावी वाटचालीची दिशा – भाषा, साहित्य आणि संवेदनशीलता


श्रीकृष्णार्पणमस्तु !

यावर आपले मत नोंदवा