विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

उघडीले आनंदाचे द्वार

प्रभू, महिमा तुझा अपरंपार !

संपूर्ण समर्पण !


अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त ! ( श्री. संतोष दंडारे , स. भु. ग्रंथालय यांच्याकडून प्राप्त )

जय मां !

•| ॐ |•

देवा,

तुज ‘सुदर्शन’ म्हणू की ‘सुदर्शन’ मानू रे?

तू हसून म्हणशी,

मनुजा, तू केवळ मज नि:शंक भज रे !

देवा, तुझी लीला अगाध आहे.

संपूर्ण समर्पण देवा ! मी नि:शब्द आहे.

श्रीकृष्णार्पणमस्तु!



https://www.facebook.com/share/1UouEde2eG/

सर्व देवता शक्ति माझ्याच स्वरूपात आहेत. कोणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी शतगुणाने, शतपटीने त्यांना त्यांच वेळेला परत देतो. धर्माविरुध्द न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो. सत्कर्माच्या आचरणाने मोहाचा नाश होतो. व मोक्षाची प्राप्ति होते.” श्रीपादांचे हे अमृत वचन ऐकून सर्वजण धन्य झाले.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

( श्री. मिलिंद दीक्षित यांच्या फेसबुकवरून साभार )



“घर कभी खाली नहीं होता. बस लोग कम हो जाते हैं”

भाई कमाने निकल गया, बहन ससुराल चली गई

एक ही घर के दो चिराग, अलग-अलग दुनिया में खो गए

जो आँगन कभी हँसी से गूंजता था, आज वहाँ सन्नाटा सोता है.

माँ की आँखें दरवाज़े पर टिकती हैं, पिता चुपचाप सब कुछ ढोता है

एक रोटी चार टुकड़ों में बंटती थी, आज थाली पूरी रह जाती है.

जिस घर में शोर कम नहीं होता था, अब घड़ी की टिक-टिक सुनाई आती है.

वक्त ने क्या खेल रचाया है, सब अपने होकर भी दूर हो गए.

एक ही छत के नीचे पलने वाले, आज अलग-अलग जहाँ में मजबूर हो गए

और सच कहूँ तो. घर आज भी वही है, बस “घर वाले” कहीं खो गए.

काव्य रचना – श्रेया / श्रिया भारद्वाज

(श्री. ज्ञानेश्वर थोरात यांच्या status वरून साभार)






यावर आपले मत नोंदवा