विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

काल, आज, आत्ता…

मागील पानावरून पुढे सुरू ………..

•|ॐ|•
मेरे कान्हा हो आप
मेरा कहना हो आप
मेरा सहना हो आप
दिलगहना हो आप !
संपूर्ण समर्पण

ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे – विमलताई भिडे

भारताचे जीवितकार्य – श्रीकृष्णार्पणमस्तु! https://auromarathi.org/

ते ऱ्हदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही जे आनंदेही रडते त्याचे दु:खात काय होई ! – कवी गोविंदाग्रज

https://share.google/aFtMPXygYeuOkDfOv

तो राजहंस माझा निजला – वाग्वैजयंती – कवी गोविंदाग्रज


https://youtu.be/Xv82t2dKW7U?si=V2-chaHpA4wdx3L-

देवा,
काय दाखवावे तू आणि मीही काय पाहावे?
ती तेजस्वी आभा की तो भालचंद्र?
भासतात रे मज दोन्हीही
भद्र आणि मंद्र !
श्रीकृष्णार्पणमस्तु!

•| ॐ |•

कृष्ण संदेश

वर्तनातील स्पष्टतेचा अभाव अनेकांना अडचणीत आणतो. स्पष्टता आणि पारदर्शकता ही आनंदी जीवन जगण्याची मूलभूत अट आहे. आपण ती विसरतो आणि आपसूकच जीवनातला आनंद हरवतो.

आत्ता स्वच्छतागृहाच्या ठिकाणी दोन अनोळखी विद्यार्थिनींची भेट झाली. त्यांच्या खळाळत्या हास्याचा आवाज त्या दिसण्याआधीच माझ्यापर्यंत पोहोचत होता. मला छान वाटलं. पण त्यांना मी दिसले आणि एकदम त्यांनी हसू दाबलं. मी मनातल्या मनात म्हटलं कृष्णा, शिक्षकाला पाहून हसू का मावळावं रे?

कृष्ण म्हणाला, सांग तिला, बिनधास्त खळखळून हस. मी ताबडतोब निरोप दिला. मुलगी मुक्त हसली. मी सुखावले.

कृष्ण सांगत होता –

….. जे हमसून हमसून रडतात ; तेच खळखळून हसू शकतात.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

शब्दांकन – वृंदा आशय

           🙏श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏

कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष ते होआवे !

ज्योतिः स्वयंज्योतिरिव प्रज्योतिः ज्योतिष्मती ज्योतिरनन्तरूपा।
ज्योतिः परं ज्योतिषि यो निविष्टः ज्योतिः स एव हृदये विभाति॥


परमात्मा स्वयं से प्रकाशित है, अनंत है और परम तेज स्वरूप है। जो मनुष्य अपना मन उस दिव्य ज्योति में लीन कर देता है, वह स्वयं उस ज्योति के समान बन जाता है और वही प्रकाश उसके हृदय में सदैव चमकता रहता है।


श्रीकृष्णार्पणमस्तु!

यावर आपले मत नोंदवा