विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

देवसृष्टी की सृष्टीदेव ?

जनहितार्थ ९

जनी जनार्दन’ या असीम श्रद्धेने आजचा ‘ज्ञानोत्सव’चा अंक ‘लोकरामा’ला सहर्ष समर्पित करत आहे श्रीराम जयराम जय जय राम – संपादक वृंदा आशय


विकसित करतो जो जाणीवेला आणि फुलवतो नेणीवेला नमस्कार माझा त्या सृष्टीदेवतेला !




सरस्वती भुवन शिक्षण संस्था स्थापना गीत


सरस्वतीची वीणा हाती ……..


मुखी नाव हनुमंताचे, हृदयात रूप रामाचे
संकट येता समोर, बळ मिळते भक्तीचे…
हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा!




छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

https://mr.wikipedia.org/s/2h9j


‘माणसांविषयी : न लिहिलेलंच बरं’ इस कविता में कवि मनोज बोरगावकर बेहद सादगी से बताते हैं कि जानवरों पर लिखना आसान है, पर इंसानों की कड़वी सच्चाई लिखना कितना कठिन और डरावना हो सकता है। प्रस्तुत है इस मराठी कविता का अनुवाद –

इंसानों के बारे में: ना लिखूँ तो ही बेहतर

इंसान भी आखिर एक जानवर ही है,
स्वभाव से झुंड में रहने वाला…
जिसका झुंड जितना बड़ा,
वो उतना ही भीतर से डरा हुआ,
इस तर्क पर खरा उतरता हुआ।

जानवरों की कविताओं के बाद,
इंसानों पर भी कुछ अलग लिखने की उमंग
शुरुआत से ही मेरे भीतर रही है।
मगर डर है—क्या होगा…

अगर बेज़ुबानों के बाद अब मैं इंसानों पर लिखने लगा,
तो शायद अपनी ही नज़रों से
हमेशा के लिए गिर जाऊँगा।

अनुवाद: प्रमोद देशपांडे ‘पीडी’

मूल मराठी कविता:

माणसांविषयी : न लिहिलेलंच बरं

माणूसही एक प्राणी साहजिकच
कळपा कळपानं राहणारा
ज्याचा कळप अधिक मोठा
तो भित्रा अधिकच या
निष्कर्षात बसणारा काटेकोर
प्राण्यांच्या कवितेनंतर माणसाविषयीही
स्वतंत्र काही लिहिण्याची उमेद
असतो मी बाळगून सुरुवातीपासून
पण होईल काय नेमकं
प्राण्यांच्या कवितांनंतर मी
माणसांविषयी लागलो लिहायला
तर मी माझ्याच मनातून
उतरून जाईन कायमचा…

मनोज बोरगावकर


श्रीकृष्णार्पणमस्तु!

https://www.facebook.com/share/18Tz9e8TUn/

अखिलेश श्रीवास्तव यांच्या स्त्री – पुरुष भेदभावावर तीव्र भाष्य करणाऱ्या हृदयद्रावक कवितेचा आणि आजच्या प्रखर वास्तव परिस्थितीचा प्रमोद देशपांडे (पीडी) यांनी केलेला कलात्मक भावानुवाद !


Read: धक्कादायक ! राज्यातील ४३३ शाळा अपात्र, कधीच अनुदान मिळणार नाही; सर्वाधिक अपात्र ‘ या ‘ विभागात https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-433-private-schools-disqualified-for-grants-mumbai-division-highest-list-rnb-99-5810366/ Shared by Loksatta Click here to download: https://loksatta.page.link/LS_app


यावर आपले मत नोंदवा