विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

उत्सव सृष्टीचा : चैत्र पौर्णिमेचा !

कल आज कल

(जो ‘आज’ विसरतो त्याच्या वाट्याला फक्त ‘कलकल’ येते.)

सावधान चौबीसो घंटे अरे चक्र के है कहते …

परिवर्तन ही संसार का नियम है | उसे स्वीकृत करते हुए वर्तमान में जिना जरुरी है |




https://youtu.be/a5I9ZETL9xI?si=Xsmn0FqMgyfoxQj8



दत्तकृपेने स्फुरलेली आरती

             •|ॐ |•

पहाटदेवा

जयसूर्यदेवा जयसूर्यदेवा | तू करतोस धवलकृती
तुज मनोभावे मी |ओवाळीते रे आरती
||धृ ||

सृष्टीत तुझ्या नांदती सारे | येतात रात्रीस चंद्र तारे
इथे वाहती पावन वारे |पुत्र त्यांचा मारुती || १||
जयसूर्य देवा जय सूर्य देवा…

निळ्या आकाशी जमती ढग |कधी तुलाही झाकती बघ
देऊन त्यांना सोनेरी किनार |तुझी किरणे उजळून टाकती ||२||
जयसूर्यदेवा जयसूर्यदेवा…

हे सूर्यदेवा हे सूर्यदेवा तुझ्या कृपेने | मनुजसृष्टीत लागो अखंड दिवा |
आता तव कृपाकिरणे जी पसरती |
मायाजाले गुंते जी दृष्टी ती उजळती
||३||
जयसूर्यदेवा जयसूर्यदेवा…

शुभं भवतु!

    वृंदा आशय 

           श्रीकृष्णार्पणमस्तु!

यावर आपले मत नोंदवा