विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

आरोग्य तनामनाचे !

तन स्वस्थ _ मन मस्त _ सुखी समस्त !

जागतिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

https://www.facebook.com/share/17TF9Q9ob4/

•|ॐ|•

श्री मॉं

काही आकळत
कधी नकळत
आजवर होते किनारी
ओळख पटूनी निजस्वरूपाची
ओढ निजधर्मापरी प्रभुधामाची

तो कधी जळातला मीन
झाला कधी कासव उभयचर
घेऊन दशावतार रक्षीले
ज्याने चराचर मी त्याची सहचर

देवा, मी अर्पिले तुला तन्मन
तू केले रे कृपेने मला उन्मन
आज येई आठव ज्ञानेशाचा
कार्य संपन्न होता जो धरी
मार्ग संजीवन समाधीचा

श्रीकृष्णार्पणमस्तु !



सृष्टी साधर्म्य हाच धर्म !


।।शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।

अर्थ : शरीर ही सभी धर्मों (कर्तव्यों) को पूरा करने का साधन है।

अर्थात : शरीर को सेहतमंद बनाए रखना जरूरी है। इसी के होने से सभी का होना है अत: शरीर की रक्षा और उसे निरोगी रखना मनुष्य का सर्वप्रथम कर्तव्य है।

पहला सुख निरोगी काया।

करें योग, रहें निरोग ।



विटेविटेवर पांडुरंग मन होवो शुभ्र अंग !




स्वरूप मनाचे

मार्ग प्रसन्नतेचे !

मन सुमन
मन उन्मन !

स्थितप्रज्ञत्वाकडे !

संपूर्ण समर्पण !


यावर आपले मत नोंदवा