विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

आकाशवाणी

प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी ( सौ. वृंदा आशय जोशी )

दररोज आकाशवाणीवर अवश्य ऐका अमृतधारा!

अमृतधारा
FM 101.7 आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर
ऑक्टोबर 2025

वक्ता -प्रा.डॉ. वृंदा देशपांडे -जोशी

दि .11 – सेवा
दि. 12 – कर्मयोग
दि. 13 – माणुसकी
दि. 14 – आत्मसंयम
दि. 15 – दृष्टी

वेळ – सकाळी – 06 वाजून 05 मिनिटे
FM 101.7 आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर
Live streaming on
newsonair app

🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु! 🙏🏻

ज्यांना आकाशवाणी केंद्र ऐकू येत नसेल त्यांनी वरील छायाचित्रात दाखवल्यानुसार NewsOnAir या ॲपवर ऐकावे. या ॲपवरून आपण थेट परदेशात देखील ऐकू शकता. त्यासाठी खालील पायऱ्यांचा अवलंब करावा.

१. प्ले स्टोअर वरून NewsOnAir हे ॲप डाऊनलोड करावे.

२. ‘लाईव्ह रेडिओ’ या सेक्शन मध्ये जाऊन ‘आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर’ या केंद्राला स्क्रोल करत सर्च करावे.

३. ते सापडल्यावर त्याच्या वरील बदाम चिन्हाला स्पर्श करावा. त्यामुळे हे केंद्र वरच्या बाजूला आपल्या भ्रमणध्वनीमध्ये दिसेल.


४. दररोज सहजतेने आपण यावर हवे ते कार्यक्रम त्या त्या वेळेनुसार ऐकू शकता.

अमृतधारा – सेवा – दि. ११ ऑक्टोबर २०२५


अमृतधारा – कर्मयोग – दि. १२ ऑक्टोबर २०२५


अमृतधारा – माणुसकी – दि. १३ ऑक्टोबर २०२५


काल दिनांक १४ ऑक्टोबर रोजी काही कारणामुळे अमृतधारा हा कार्यक्रम प्रसारित होऊ शकला नाही. त्यातील ‘आत्मसंयम’ हा विषय उद्या गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होईल, असे आकाशवाणीने कळवले आहे.


अमृतधारा – दृष्टी – दि. १५ ऑक्टोबर २०२५


अमृतधारा – आत्मसंयम – दि. १६ ऑक्टोबर २०२५