विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

गुरूपूजन

आजच्या अभियंता दिनी
विनम्र अभिवादन
‘सोशल इंजिनियर्सना’ !

आपण आम्हाला शिकवलंत

निर्भीड, नि:स्पृह, नि:पक्ष होण्यास

आपण वर्तनातून अनुकरणाला सिद्धांत दिलात

“मतभेद जोपासावेत पण मनोभेद कधीही होऊ देऊ नयेत.”

कारण ते सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे.

सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे आज आपल्या चरणी अर्पण, विनम्र अभिवादन!

कृतज्ञ आम्ही

सभुस्थ!

गुरुपूजन
गुरुपूजन

1.

श्री चंद्रकांत न्यायाधीश व सौ. चारुलता न्यायाधीश यांच्या समवेत वृंदा आशय

(सौ न्यायाधीश बाई -यांनी शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये मराठी भाषा व साहित्याचे बाळकडू पाजले. तिथून भाषा व साहित्याची विशेष गोडी लागली.)

(श्री. न्यायाधीश सर – हिंदी विभाग, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांना जाताना विशेष मार्गदर्शन मिळाले)

2.

👆गुरूंनी केलेले विद्यार्थ्याचे कोतुक

3.

परात्पर गुरू व गुरु मातेचे पूजन

डॉ. सुधीर रसाळ सर व सौ.सुमती रसाळ मॅडम यांचे पूजन

4.

माजी प्राचार्य जीवन देसाई सर

सर, आपल्यामुळे मला कला शाखेत प्रवेश मिळाला. मी कृतज्ञ आहे.

यावर आपले मत नोंदवा