प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी, स.भु. महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
प्रथम वर्ष – अनिवार्य पेपर
पहिला प्रश्न MCQ पद्धतीचा असेल . (१० गुण)
प्रश्न क्र. २ मध्ये २० गुणांसाठी ०४ प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतील. प्रत्येक प्रश्नाला ०५ गुण असतील. यासाठीचे काही सराव प्रश्न खाली देत आहे.
सराव प्रश्न
थोडक्यात उत्तरे लिहा
१. नरेंद्र मंडळाची संकल्पना स्पष्ट करा
२. संस्थानांबाबत ब्रिटिशांची भूमिका काय होती ते स्पष्ट करा.
३. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची संस्थानांप्रती काय भूमिका होती ते सांगा.
४. निजाम राज्यातील सरंजामशाही पद्धत / वातावरण स्पष्ट करा.
५. निजामाचे सांस्कृतिक धोरण स्पष्ट करून सांगा.
६. राष्ट्रीय शाळांनी मुक्तिसंग्रामात काय कामगिरी केली?
७. टिपा लिहा
१. आर्य समाज
२. हिंदू महासभा
३. स्टेट काँग्रेस
४. महाराष्ट्र परिषद
५. जंगल सत्याग्रह
६. उमरी बँक
७. व्यायामशाळा व ग्रंथालये
८. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्त्रियांचा सहभाग
९. रझाकार संघटना
१०. पोलीस ॲक्शन
११. सीमावरती कॅम्प
१२. झेंडा सत्याग्रह
१३. मुक्तिसंग्रामातील शेतकरी, कामकरी व दलित यांचा सहभाग
१४. निजामाची शरणागती
१५. स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व
१६. सरदार वल्लभ भाई पटेल यांची संस्थान विलीनीकरणाबाबतची भूमिका
१७. वंदे मातरम चळवळ
१८. आ.कृ. वाघमारे यांचे योगदान
१९. गोविंदभाई श्रॉफ यांचे कार्य
२०. निजामकालीन मराठवाडा प्रदेश
————————————परीक्षेसाठी सर्वाना हार्दिक शुभेच्छा !…………………………………….
यावर आपले मत नोंदवा