विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

My college माझं स. भु.

SBES college of Arts & Commerce

२. मुद्रित शोधन वर्ग

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग

मुद्रितशोधन आणि माध्यमांसाठीचे लेखन भाग १

३० तासांचा प्रमाणपत्र वर्ग

प्रात्यक्षिक सादरीकरण

प्रास्ताविक भाग

प्रमाणपत्र वर्गाच्या या प्रात्यक्षिक सादरीकरणाला अवश्य भेट द्या , ही नम्र विनंती .

२. मुद्रित शोधन वर्ग

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग

मुद्रितशोधन आणि माध्यमांसाठीचे लेखन भाग २

३० तासांचा प्रमाणपत्र वर्ग प्रात्यक्षिक सादरीकरण

बातमी , कविता , जाहिरात , प्रतिक्रिया , नाटक

प्रमाणपत्र वर्गाच्या या प्रात्यक्षिक सादरीकरणाला अवश्य भेट द्या , ही नम्र विनंती .

३. प्रा. वृंदा देशपांडे – जोशी यांची सौ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत .
ही मुलाखत अवश्य ऐका, ही नम्र विनंती

4. शिक्षण चिंतन व्यक्त करणारे हे भाषण आपण ‘पस्तुरी’ वरून आवर्जून ऐकावे, ही नम्र विनंती ! – वृंदा आशय 🙏

प्रमाणपत्र वितरणाचे फोटो

4.