संपादक – वृंदा आशय

•|ॐ|•
कृष्ण संदेश
मानवाच्या विशाल संस्कृतीतील मूर्त गोष्टींना आणि अमूर्त संकल्पनांना व्यक्त करणारे साहित्य हे एक सशक्त माध्यम आहे. फुलांच्या निमित्ताने या साहित्यातून राजकारण दरवळू देऊ नये. साहित्याने आपले सामर्थ्य ओळखून असावे. ते स्वयंभू होते, आहे आणि राहील .
शुभं भवतु!
वृंदा आशय
🙏🏻श्रीकृष्णार्पणमस्तु !🙏🏻

https://www.facebook.com/share/p/1X5zemRwh7/
https://www.facebook.com/share/p/181NL3SDGB/



सुप्रभात !
||ॐ||
|| ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ नमो भगवते वासुदेवाय ||
जीवनात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्या मागचा चेहरा ओळखता येणे. जो ओळखतो तो सावध राहतो आणि जो ओळखू शकत नाही तो,अडचणीत येतो.
कुमुदताई गोसावी, पुणे
(संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक)
🙏 श्रीकृष्णार्पणमस्तु!🙏


यावर आपले मत नोंदवा