विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

वाचन प्रेरणा दिन !

वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येवर आपणा सर्वांना ‘ज्ञानोत्सव’ तर्फे हार्दिक शुभेच्छा !

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! – वृंदा आशय

तुमचे अस्तित्व म्हणजे उत्कृष्टतेचा अविरत ध्यास !

https://www.lokmatnews.in/india/apj-abdul-kalam-87th-birth-anniversary-read-his-10-motivational-quotes



https://www.aksharbharati.org/reading-day


https://viveksindhu.com/news/ambajogaichya-shirpechat-manacha-tura-vachansanskruti-rujvinare-abhijit-jondhle-yanna-rajya-shasnacha-vachan


हार्दिक अभिनंदन!

‘वाचाल तर वाचाल’ आणि ‘वाचवाल तर वाचवाल’ या उक्तीचे मूर्तिमंत रूप म्हणजे अभिजित दादा. तुझा नेहमीच अभिमान वाटतो. आज तो जाहीरपणे व्यक्त करता येतो आहे याचा अधिक आनंद आहे.

प्रसाद दादांनी तुझ्यावर भरभरून लिहिलं. ते भावलं. म्हणून तेच इथे पुन्हा एकदा…

https://www.facebook.com/share/p/1ByuxecQwn



वाचनाने मला काय दिलं?

वाचनाने मला दिली ताकद स्वप्न पाहण्याची आणि साकार करण्याची.माझ्या स्वप्नांना पंख नसतात.त्यांना असतात पाय.
जे जमिनीवर रोवले जातात ठामपणाने ! तर्कशुद्धपणे ते झेपावतात आकाशात. ते असतात आत्मप्रेरित आणि होतात स्वयंप्रकाशी !

जो स्वयंप्रकाशी तो विराजे आकाशी
सहस्त्रकररश्मी त्याला नित्यसाक्षी !

वृंदा आशय


श्रीकृष्णार्पणमस्तु !

संपूर्ण समर्पण मॉं!


प्रतिक्रिया व्यक्त करा