शुभ दीपावली !
संपादक – वृंदा आशय



आम्ही तुमच्या सोबत असावे , न की फक्त चित्रात दिसावे !

अभ्यंगस्नान :
रोज सकाळी तेल – उटणे लावून मस्त चोळून आंघोळ करा. गोरे पान, मऊ मऊ व्हा. तन – मन उजळा.
अभि ( सर्व ) + अंग (आपले संपूर्ण शरीर ) + स्नान (आंघोळ) = अभ्यंगस्नान
नरकचतुर्दशी
नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला. त्याची आठवण ठेवत नरकचतुर्दशी साजरी केली जाते. आपल्या सुयोग्य वागणुकीने आपण पृथ्वीवर स्वर्गीय जीवनाचा आनंद मिळवू शकतो.
लक्ष्मीपूजन


🪔 आपण सत्यग्राही (सत्य समजून घेणारा) असावे ; सत्याला प्रतिबिंबित करावे ! 🪔
आपल्या संपूर्ण परिवारासाठी दीपावली शुभचिंतन !

प्रतिक्रिया व्यक्त करा