विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

हे भाग्य मजला लाभले !

दर्जेदार शिक्षण , विविध उपक्रम, समर्पित शिक्षक आणि निष्ठावान कर्मचारी यामुळे सुपरीचित ठरलेल्या कांचनवाडी परिसरातील, ‘आनंद आश्रम’ संस्थेच्या शाळेत माझे शब्द ज्येष्ठ कवींच्या काव्यपंक्तीं शेजारी विराजमान झाले, त्यांना त्या ठिकाणी माझ्या गुरु डॉक्टर साधना शाह मॅडम यांनी प्रदर्शित केले; हा मी माझा फार मोठा गौरव समजते. मॅडम मी आपली ऋणी आहे !

आम्हा घरी धन… या माझ्या ब्लॉग मधील ‘शब्द’ विषयक विचार मॅडमने शाळेतील ‘कवितांची बाग’ या भिंतीवर प्रदर्शित केलेले आहेत. मॅडम आपल्या या सृजनशील आणि संस्कारक्षम उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!

वृंदा आशय

2 प्रतिसाद ते “हे भाग्य मजला लाभले !”

  1. ‘कवितेची बाग’ या उपक्रमात जागा देऊन माझ्या गुरूंनी केलेल्या शब्द गौरवाबद्दल मी कृतज्ञ आहे. तर या शब्दांना संकेतस्थळावर जागा देऊन माझ्या विद्यार्थ्याने केलेल्या तंत्र गौरवाचं मला कौतुक आहे.

    वृंदा आशय

    Like

  2. ‘कवितांची बाग’ या उपक्रमात जागा देऊन माझ्या गुरूंनी केलेल्या शब्द गौरवाबद्दल मी कृतज्ञ आहे. तर संकेतस्थळावर येण्यास सहाय्य करून माझ्या विद्यार्थ्याने केलेल्या तंत्र गौरवाचे मला कौतुक आहे.

    वृंदा आशय

    Like

यावर आपले मत नोंदवा