संपूर्ण जीवन योग आहे. _ श्री अरविंद

The protection I can give is not unconditional. It is idle to hope that in spite of anything and everything, the protection will be there over all. My protection is there if conditions are fulfilled….
The Divine can give protection only to those who are whole-heartedly faithful to the Divine, who live truly in the spirit of sadhana and keep their consciousness and preoccupation fixed upon the Divine and the service of the Divine. Desire, for example, insistence on one’s likes and conveniences, all movements of hypocrisy and insincerity and falsehood, are great obstacles standing in the way of the Divine’s protection. If you seek to impose your will upon the Divine, it is as if you were calling for a bomb to fall upon you.
-The Mother, CWM 13:121

मध्ये लख्ख प्रकाश
स्वर्ग भूमीचे नाते जोडते
हे असीम अनंत आकाश !
जागतिक योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


विराम माझ्या असण्याला ! – विवेचन पातंजल योगातील १८ व्या सूत्राचे – योग रहस्य ब्लॉग
https://vrunda-deshpande-joshi.blogspot.com/2026/06/blog-post_21.html
•| ॐ |•
आकाश में बादल
आते जाते रहते हैं
असीम अनंत आकाश
किंतु स्थित ही हैं रहता
जैसे लहरों के बावजूद भी
अथांग सागर होता हैं प्रशांत
पेड़, रास्ते, मुसिबते सहकर
हर क्रांति के बाद धरती शांत
आकाश का रिश्ता उसी धरती
से हैं कभीभी न मिलते हुए भी!
संपूर्ण समर्पण!
श्रीकृष्णार्पणमस्तु!
श्री
तू रे माझा कृष्ण मुरारी
प्रकटलास बघ अंतरी
मुद्रा हसरी करी बासरी
आला स्वप्नी म्हणे मनी
माझ्यासवे तू चल गं
आता या उंच गगनी !
सुटेल तुझे इथले सदन
घर होईल तुझे मेघवन
रिझवाया येईल पवन
स्पंदन होईल स्तवन !
श्रीकृष्णार्पणमस्तु!
जागतिक योग दिन २०२६ – Yoga for Healthy Ageing – स्वस्थ वृद्धावस्था के लिये योग – अर्थात ‘रमणीय वृद्धापकाळ ‘ !
संपूर्ण पुस्तक अवश्य वाचा, तुमच्यासाठी देत आहे पुस्तकातील एक वेचा ; तो अवश्य ‘वेचा’ !
ज्ञानसाधना आणि उपासना
हा वानप्रस्थाश्रमीचा काळ ज्ञानसाधना आणि उपासनेचा काळ आहे. निश्चिंत मनाने शास्त्राध्ययन करण्याचा आनंद आता घेऊ शकता. या अध्ययनातून परिणामस्वरूप युगानुकूल परिवर्तनाचे संकेत देखील प्राप्त होऊ शकतात. आपले अध्ययन दुसऱ्यांसाठीचे अध्यापनपण होऊ शकते. कथावाचन, सत्संग, कीर्तन अध्ययनाबरोबर करता येईल. ईश्वराची उपासना सुद्धा केली पाहिजे. व्रत, जप, तप, ध्यान इत्यादी असू शकते. तीर्थाटनासाठी तर ही उत्तम संधी आहे. गृहस्थाश्रमातले तीर्थाटन आणि वानप्रस्थाश्रमाचे तीर्थाटन वेगळे असते. आता मनोभूमिकेत बदल होतो. त्यावेळी तीर्थाटन जिज्ञासाप्रेरित असते तर आता मुमुक्षू प्रेरित. अध्यापनाबरोबर लेखन पण करता येईल, करायला हवे. मान-अपमान, स्तुति-निंदा, हर्ष आणि शोक इत्यादी द्वंद्वाचा परिणाम निवळायला हवा. आता काहीशी क्रियात्मक शिथिलता येते ती मान्य आहे, कारण शारीरिक शक्ती क्षीण झालेली आहे.
रमणीय वृद्धापकाळ / पृष्ठ क्र. ११
यावर आपले मत नोंदवा