विविध भाषा – साहित्य – संस्कृतीचे एक दर्जेदार लोकपीठ !

अक्षय्य ठेवा !

अक्षय्य तृतीयेच्या व श्री. परशुराम जयंती आणि महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! – वृंदा आशय

देवा , जे काही पुण्य किंचित ते सारे तुझेच संचित !
श्रीकृष्णार्पणमस्तु !

भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराला नमन !

ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे !

https://www.facebook.com/share/v/17HWbGMeBb


त्वरा करा !
उगवले का , उजळले का , मज सखी तुज काही कळले का ?

संत बसवेश्वर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

जे तुम्हा कळले ते अनुभवमंडपातून साकारले अन समाजा उजळले ; संतांनो माफ करा आम्ही तुमच्यापेक्षा १० शतके पुढे आहोत पण फक्त भौतिकदृष्ट्या !



•|ॐ|•

पांडुरंग पांडुरंग लाभो लाभो
आता रे मज तुझा सत्संग…

व्याकुळला जीव तुज पुकारी
खुणावते मज पंढरीची वारी

पांडुरंग पांडुरंग तुझ्या नामी
मी हरपून भान होई दंग…

पांडुरंगा, तू किती भाग्यवंत
तुझ्या नामी रंगले सारे संत

ते संतही रे अतिभाग्यवंत
भेटविला तू त्यांना प्रेमे अनंत

देवा,
करशील का रे मजवरही कृपा
तुझ्याच
कृपे मी जाणले अपुल्या स्वरूपा!

संपूर्ण समर्पण!


•|ॐ|•

ओ मेरे घनश्याम
कितनी प्यारी थी
आज अपनी शाम

ढलता हुआ सुरज
गया देकर नीरज
प्रसन्न हुई सॉंज

चलते चलते यूं ही
बुला रहे थे रामजी
झटसे लो मैं आयी

श्वेत वस्त्र पहनकर
कर रहे थे आराम
मन मे था भक्त काम

साथ थे लक्ष्मण भैय्या
और मेरी सीता मैय्या
कुलस्वामिनी और गुरुधाम

थे तैनात केसरीनंदन
कर के गणेशवंदन
निपटा रहे थे रामकाज

बड़ी कौतुक कृपादृष्टी
गुरूदत्तजी की प्रेमवृष्टी
आशीष करे देवकीनंदन

शीतल गंधित पवन
जैसे मलयगिरी से
लाया हो कोई चंदन !

संपूर्ण समर्पण!


यावर आपले मत नोंदवा