गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा – संपादक वृंदा आशय

•| ॐ |•
ही मायभू ही पुण्यभू
ही कर्मभू ही धर्मभू
ही मूल्यभू ही ज्ञानभू
आज देवा,कर्तृत्वाने
राखलीत तुम्ही मर्मभू
एक प्रार्थना,
प्रिय ईश्वरा
इथे वाहावा प्रेमझरा
प्रत्येक ह्दयी लागो
प्रेमाचा नंदादीप
कृतज्ञतेने उजळो जीवन
ही भूमी होवो प्रदीप !
संपूर्ण समर्पण मॉं !
यावर आपले मत नोंदवा