दहीहंडीच्या आणि शिक्षकदिनाच्या निमित्ताने …


मन, मनगट आणि मस्तक घडवते ते मैदान ! आता खेळा नाचा, पुस्तक नंतर वाचा !
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या स्नुषा रंजनाताई भोसले यांनी वरील लेख मुलांपर्यंत पोहचवण्याची अनुमती दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. – वृंदा आशय


वाणीच्या वैभवाचे मोल हृदयात पेरणाऱ्या माझ्या दोन्ही वाक्गुरूंना प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृतीला,
आणि
इतिहास केवळ वाचायचा नसतो, तो आपल्या समर्पित कर्तृत्वातून घडवायचा असतो ही प्रेरणा तनामनात पेरणाऱ्या महामहोपाध्याय कै. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या स्मृतीला
शिक्षक दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
संपूर्ण समर्पण मॉं!
प्रतिक्रिया व्यक्त करा